खार - खार पश्चिम 12 वा रस्ता कमला बिल्डिंग गॅलरी प्रदर्शनात एकलचित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम रंगला. हे प्रदर्शन 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान भरवण्यात आलं आहे. संजीव संकपाळ यांनी ग्रामीण जीवनशैली, स्त्रियांची जीवनशैली आपल्या चित्रातून रेखाटली आहे. संजीव यांनी भारतात आणि विदेशात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.