नाटक प्यायलेला माणूस

    मुंबई  -  

    मुंबई - नाटक प्यायलेला माणूस रंगभूमी हा अभिनेता प्रशांत दामले यांच्यासाठी जीव की प्राण. गेल्या 35 वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत असणारा हा कलावंत प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. त्यामध्ये भर पडली आहे ते ‘साखर खाल्लेला माणूस’ या नव्या कोऱ्या नाटकाची. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रशांत दामले प्रथमच रंगभूमीवरील प्रथितयश दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर काम करीत आहेत. तसेच शुभांगी गोखले या चतुरस्त्र अभिनेत्रीबरोबरही ते पहिल्यांदाच या नाटकाद्वारे स्टेज शेअर करणार आहेत. ‘हॅंगआऊट विथ’ शोमध्ये प्रशांत दामले यांनी या नाटकाबद्दल भरभरून गप्पा मारल्या.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.