बॉलिवूडचे करण-अर्जुन पुन्हा एकत्र

  Pali Hill
  बॉलिवूडचे करण-अर्जुन पुन्हा एकत्र
  मुंबई  -  

  मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि दबंग खान सलमान खान या दोघांना लवकरच आॅनस्क्रीन पाहता येणाराय. बॉलिवूडच्या या करण- अर्जुनला पाहण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना होती. चाहत्यांची हीच इच्छा आता पूर्ण होणाराय. अनेक वर्षानंतर दोघं स्क्रीन अ‍ॅवॉर्ड शो एकत्र होस्ट करणार आहेत. 4 डिसेंबरला हा शो शूट झाला.

  एकेकाळी बॉलिवूडच्या या करण-अर्जुनमध्ये चांगलीच दोस्ती होती. पण त्यानंतर या दोघांमध्येही काही तरी बिनसले.पण गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडचे हे दोघे ‘करण-अर्जुन’ पुन्हा एकमेकांच्या गळ्यांत गळे घालून वावरताना तुम्हाला दिसतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.