Advertisement

रवीना टंडन आईच्या भूमिकेत


रवीना टंडन आईच्या भूमिकेत
SHARES
Advertisement

मुंबई - बॉलिवुडमधील आघाडीच्या नायिकांचा बहराचा काळ संपला की त्यांना चरित्र भूमिका स्वीकाराव्या लागतात. मस्त मस्त गर्ल रवीना टंडनलाही आता याची जाणीव झाली असून ती आता द मदर या नावाचाच चित्रपट करीत आहे. येत्या 21 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मायकेल पेल्लीको यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्चर सय्यद यांनी केले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये स्लमडॉग मिलेनियरफेम मधुर मित्तलचीही मुख्य भूमिका आहे. अवघ्या 39 दिवसांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement