आकाशचं ठोसरचं अफेअर कोणासोबत ?

  Mumbai
  आकाशचं ठोसरचं अफेअर कोणासोबत ?
  मुंबई  -  

  मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत महेश मांजरेकरांचा दरारा सर्वश्रूत आहे. चित्रपटसृष्टीतील कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपून राहत नाही. सैराट फेम आकाश ठोसरच्या सुरू असलेल्या अफेअरची कानोकान खबर लागताच मांजरेकरांनी आकाशची चांगलीच शाळा घेतली. आकाशच्या वाढत्या फोन कॉल्सची खबरबात घेत ‘सध्या तो काय करतो’ याचं गुपित मांजरेकरांनी उलगडलं आहे.

  आकाशचं अफेअर कोणासोबत आणि कुठे सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी झी टॅाकीजवर रविवार 19 मार्चला प्रसारित होणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ 2017 या पुरस्कार सोहळ्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. दरवर्षी ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर कलाकारांची चांगलीच शाळा घेतात. यंदाही हा सोहळा अनेक आकर्षक कलाविष्कारांनी चांगलाच रंगला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.