रितेशची 'प्लाझा'वारी

 Dadar
रितेशची 'प्लाझा'वारी
रितेशची 'प्लाझा'वारी
रितेशची 'प्लाझा'वारी
रितेशची 'प्लाझा'वारी
See all

दादर - शनिवारी दादरच्या प्लाझा सिनेमागृहात बॅंजो चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'बॅंजो'च्या प्रमोशनच्या निमित्ताने रितेशने प्लाझाला भेट दिली. अचानक आलेल्या रितेशला पाहून त्याचे फॅन्सही भारावून गेले. रितेशसोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ सुरू झाली. एकूणच आपला चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सना अचानक भेटण्याचा रितेशचा प्रमोशन फंडा प्रेक्षकांच्याही चांगलाच पसंतीस उतरला.

Loading Comments