Advertisement

शाहरुख आणि गौरी खानचा 'हा' व्हिडिओ व्हायरल

शाहरुख आणि गौरी खानच्या व्हिडिओची संगळीकडे जोरदार चर्चा आहे.

शाहरुख आणि गौरी खानचा 'हा' व्हिडिओ व्हायरल
SHARES

सध्या शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचाच व्हिडिओची संगळीकडे जोरदार चर्चा आहे. हा व्हिडिओ पाहून शाहरुख कसा खरा जंटलमन आहे, याचेच गोडवे त्याचे चाहते गात आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खान यांचा एक व्हिडिओनं अनेकांची मनं जिंकली. शाहरुख स्क्रिनवर आपल्या हिरोईनची काळजी घेतो तसाच तो रीअल लाइफमध्ये देखील आहे. असाच का त्याला बॉलिवूडचा बादशहा हा टायटल मिळाला आहे. शाहरुख खान आणि गौरी कुठल्या कार्यक्रमासाठी गेलेले असतानाचा हा व्हिडिओ आहे


गौरीनं कार्यक्रमात ब्लॅक गाउन घातला होता आणि त्याच्या होलोग्राफिक लाँग स्लीव्ह्ज होत्या. त्या गाउन आणि स्लीव्हजचा मोठा घेरा मागे होता. गौरी शाहरुखच्या थोडी पुढे चालत गेली आणि इतरांना त्रास होऊ नये, म्हणून शाहरुखनं चटकन गाउन सांभाळून घेतला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हाच व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे.हेही वाचा

'छपाक'चा ट्रेलर प्रदर्शित, दीपिकाचा दमदार अभिनय

लता दीदींचे रुग्णालयातील फोटो व्हायरल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा