कुछ तो गडबड... नही है !


  • कुछ तो गडबड... नही है !
SHARE

बोरिवली - कुछ तो गडबड है दया... सीआयडी मालिकेतीला फेमस डायलॉग आणि हा डायलॉग म्हणणारे एसीपी प्रद्युम्न... आबालवृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे हे एसीपी म्हणजे अभिनेता शिवाजी साटम. काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत. हृदयविकारानं त्यांचा मृत्यू झाला, सीआयडी ही मालिका बंद होणार... पण यात काहीच तथ्य नसून या सगळ्या अफवाच असल्याचं खुद्द शिवाजी साटम यांनीच सांगितलं.

मुंबईच्या बोरिवली (प.) इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात 103 या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी शिवाजी साटमही उपस्थित होते. मुंबई लाइव्हशी बोलताना त्यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या