‘श्यामच्या आई’चे होणार व्यावसायिक नाटक?

 Churchgate
‘श्यामच्या आई’चे होणार व्यावसायिक नाटक?
Churchgate, Mumbai  -  

चर्चगेट - सिडनहॅम कॉलेजमध्ये रंगलेली श्यामची आई ही एकांकिका सध्या जोरात आहे. लवकरच व्यावसायिक स्वरुपात ही एकांकिका रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. आयएनटी, उत्तुंग, विघ्नहर्तासारख्या स्पर्धांमध्ये अधिराज्य गाजवल्यानंतर ही एकांकिका व्यावसायिक स्वरुपात आणण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय. याला दुजोरा खुद्द या एकांकीकेचे लेखक स्वप्नील जाधव यांनी दिला.

Loading Comments