Advertisement

मेरे घर आई एक नन्ही परी!


मेरे घर आई एक नन्ही परी!
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या घरी एका परीचे आगमन झाले आहे! सोहाने मुलीला जन्म दिला असून ही गोड बातमी कुणालने ट्वीटरवरून दिली आहे. 'आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, शुभदिवशी आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद', असे ट्वीट कुणालने केले आहे.



कुणाल खेमूने ही गोड बातमी देताच सिनेसृष्टीसोबतच अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. करिना कपूरने सुद्धा इन्स्टाग्रामवरुन त्याचे अभिनंदन केले



ऑगस्टमध्ये सोहाचे बेबी शॉवर करण्यात आले. त्यावेळी पतौडी कुटुंब, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते



Thank you all for showering me with so much love #babyshower #babymonsoon

A post shared by Soha (@sakpataudi) on



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा