चिंतामणीच्या दर्शनाला आली सोनाली !

 Mumbai
चिंतामणीच्या दर्शनाला आली सोनाली !
चिंतामणीच्या दर्शनाला आली सोनाली !
See all
Mumbai  -  

चिंचपोकळी - चिंचपोकळीच्या सार्वजनिक उत्सव मंडळासाठी शुक्रवारी विशेष दिवस होता. कारण शुक्रवारी ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चं दर्शन घेण्यासाठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं हजेरी लावली होती. चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा मयुरासनावर विराजमान झाला आहे. ब्रह्मांडाचा देखावा मडळानं साकारला असून हा देखावा पहाण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी होत आहे. सोनालीनं दर्शनाला हजेरी लावली तेव्हा मंडळाचे अध्यक्ष राजन डिचोलकरांनी तिचं स्वागत करून तिला ‘चिंतामणी’ची प्रतिमा आणि तुळशीचं रोप भेट दिलं.

Loading Comments