सोनाली -सिद्धार्थ करतायेत 'गुलाबजाम'

 Mumbai
सोनाली -सिद्धार्थ करतायेत 'गुलाबजाम'

मुंबई - हल्ली सामान्य माणसापासून ते सेलेब्रिटींपर्यंत सगळेच जण सोशलाईज झाले आहेत. प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील छोट्यातली छोटी गोष्ट सोशल साईटवर पोस्ट करत असतात. आता तर सेलेब्रिटी त्यांच्या सिनेमाचं प्रमोशनही सोशल साईटवर करू लागले आहेत.

नुकतच सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे पहिल्यांदाच एका सिनेमात येणार आहेत. त्यांनी ही गोष्ट सोशल साईटवर त्यांच्या फॅन्सशी शेअर केली आहे. 'गुलाबजाम' असं या सिनेमाचं नाव असणार आहे आणि याचवर्षी तो रिलीज होईल, असंही या व्हिडिओत त्यांनी सांगितले आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ आणि ऐका काय सांगत आहेत सोनाली आणि सिद्धार्थ.

https://www.instagram.com/p/BST7tp_gJgD/?taken-by=sonalikul&hl=en 

Loading Comments