'इंक विथ हाकिम'चं दुसरं पर्व लाँच


  • 'इंक विथ हाकिम'चं दुसरं पर्व लाँच
SHARE

बँड स्टँड - ‘स्टाईल इंक विथ आलिम हाकिम’ या शोचं दुसरं पर्व शुक्रवारी वांद्र्याच्या बँडस्टँड येथील ताजलँड हॉटेलमध्ये लॉन्च झालं. या शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनेता अर्जुन कपूर आणि वरुण धवनने आभार व्यक्त केले. फेमस हेअर स्टाईलीश आलिम हाकीम यांच्या शोचं दुसरं सिझन 20 ऑक्टोबरपासून टीएलसी आणि एचडी वर्ल्डवर गुरुवारी आणि शुक्रवारी प्रसारित होणार आहे. यामध्ये रणवीर सिंह, अर्जुन कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ आणि संजय दत्त दिसणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या