विघ्नहर्ता करंडकावर ‘सिडनँहमची’ छाप

  Masjid Bandar
  विघ्नहर्ता करंडकावर ‘सिडनँहमची’ छाप
  मुंबई  -  

  चर्चगेट - 10 व्या राज्यस्तरीय विघ्नहर्ता करंडक 2016 चे मानकरी यंदा सिडनँहम काँलेज ठरलयं. विघ्नहर्ता प्रतिष्ठानं आयोजित विघ्नहर्ता करंडकची अंतिम फेरी शनिवारी रात्री अगदी चुरशीत रंगली. सर्वोत्कृष्ट एकांकीकेबरोबरच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा देखील मान ह्याच एकांकीकेला मिळालाय. या फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी साईनाथ निरवंडे याला निवडण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट  अभिनेत्रीसाठी मृणाल तांबटकर हिला सन्मानीत केलं. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकुण 30 एकांकीकांनी सहभाग घेतला होता. त्यातुन 7 एकांकीकांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.