'ती सध्या काय करते'च्या कलाकारांशी गप्पा

 vile parle

See all
vile parle, Mumbai  -  

विले पार्ले -  येथील महिला संघ मैदानात 'ती सध्या काय करते' चित्रपटातल्या कलाकारांसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तेजस्विनी प्रधान, अंकुश चौधरी, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, हृदित्य राजवाडे, निर्मोहि अग्निहोत्री उपस्थित होते. विनीत गोरे यांच्या सोहम प्रतिष्ठान आणि सतीश राजवाडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी विले पार्ले विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग अळवणी आणि नगरसेविका ज्योती अळवणीही उपस्थित होत्या. पार्लेकरांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

Loading Comments