पासपोर्टवर अशी दिसते सनी लिओने!

 Mumbai
पासपोर्टवर अशी दिसते सनी लिओने!

पहिल्या नजरेत तुम्ही नक्कीच हिला ओळखलं नसेल. तर जरा आणखीन नीट बघा! ही आहे 'देसी गर्ल' म्हणजेच प्रियांका चोप्रा.

हिला ओळखलंच असेल तुम्ही. ही आहे बॉलिवुडची 'क्वीन' अर्थात कंगना राणावत. रील लाईफमध्ये तर ती सुंदर दिसतेच पण तिच्या पासपोर्ट फोटोमध्येही ती तेवढीच क्युट दिसतेय.

हिला ओळखलंत? नाही? पुन्हा अनेकदा नीट पहा. 'बेबी डॉल मै सोने दी' म्हणत सगळ्यांची मनं जिंकलेली ही आहे सनी लिओने.

हिला तर बघताक्षणीच तुम्ही ओळखलं असेल. ऐश्वर्या रॉय ही नक्कीच फोटोतही तेवढीच सुंदर दिसतेय जेवढी ती एरवी दिसते.

'किंग खान' म्हणजेच शाहरुख खान तेवढाच चार्मिंग दिसतोय जसा तो प्रत्येक वेळी दिसतो.

Loading Comments