आठ एकांकिका अंतिम फेरीत दाखल

 Kings Circle
आठ एकांकिका अंतिम फेरीत दाखल
आठ एकांकिका अंतिम फेरीत दाखल
See all
Kings Circle, Mumbai  -  

माटुंगा - तृप्ती प्रोडक्शन आयोजित पहिल्या राज्यस्तरिय खुल्या एकांकीका स्पर्धेची अंतिम फेरी 7 डिसेंबरला शिवाजी मंदिरमध्ये होणार आहे. या एकांकिकेच्या प्राथमिक फेरीचा निकाल रविवारी रात्री लागला. यामध्ये पुणे, मुंबई, गोवा येथुन अालेल्या एकूण 33 एकांकीकांमधून 8 एकांकीका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या.

अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिका

सिडनेहम महाविद्यालय - शामची आई

सीएचएम अक्षर - विभवांतर

 झिरो बजेट प्रोडक्शन - ओवी

 प्रवेश मुंबई - बुंदे,

एमडी महाविद्यालय - दप्तर,

अनुभूती बदलापूर - इन सर्च ऑफ

खालसा महाविद्यालय - ऑरगॅजम आणि अथक

Loading Comments