वूट वर अनटॅगची नवी सीरिज

मुंबई - वायकॉम 18 च्या वूट प्लॅटफॉर्मवर अनटॅग नावाची नवी आणि ओरीजनल सीरिज या महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये जाड्या, काळ्या, कुरुप आणि वेडेपणा, तृतीयपंथी अशा अनेक सुची देण्यात आल्या आहेत. एम.बी.ए.पास,मॅरेथॉन विजेता अशा अनेक गाजलेल्या व्यक्तींच्या नावाने टॅग देण्यात आल्या आहेत. या सीरिजमध्ये एकूण 6 रोल आहेत.

यात प्रत्येकजण एकमेकांना वेगवेगळे टॅग देऊ शकतील. घाबरट, सेक्सी, कुत्री अशा अनेक कॉमेडी टॅग देऊन मनोरंजन करु शकतील. ही सीरिज तरुणांना गृहीत ठेवून बनवण्यात आली आहे. या सीरीजमध्ये स्टार कास्ट मियांग चॅन, वी.जे.एंडी.दिपानिता शर्मा,शिव पंडीत,अंजली आनंद आणि नवीन यांचा समावेश आहे.

Loading Comments