Advertisement

डिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका

देशात वेब सीरिजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. डिसेंबर २०२० मध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार, जी 5 आणि ऑल्ट बालाजीवर रिलीज होणाऱ्या अशाच वेब सीरिजची यादी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या सिरीज लॉकडाऊनमध्ये तुमचं मनोरंजन करतील.

SHARES
01/5
डिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका
Black Widows एक परिपूर्ण मर्डर मिस्ट्री सीरीज आहे. यात शरद केळकर, मोना सिंह आणि शमिता शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरीज G5 वर १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.
02/5
डिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका
ऑल्ट बालाजी आपली नवीन वेब मालिका 'पौरुषपुर' लवकरच घेऊन येत आहे. अल्ट बालाजीच्या या वेब सिरीजमध्ये शाहीर शेख, शिल्पा शिंदे, मिलिंद सोमण, साहिल सलाथिया, अन्नू कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही सीरीज १५ डिसेंबर रोजी रिलीज होईल.
03/5
डिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका
Sons of the Soil एक स्पोर्ट्स डाक्यूमेंट्री आहे. जोकि अभिषेक बच्चनच्या टीम पिंक पँथरवर आधारीत आहे. ही सीरीज अमेझोन प्रिमयरवर ४ डिसेंबर रोजी स्ट्रीम होईल.
04/5
डिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका
सोनी लाइव्हनं नुकतीच आपल्या अॅिक्शन ड्रामा वेब सीरिज श्रीकांत बशीरची घोषणा केली आहे. यात रोहित चौधरी, अश्मिता जग्गी आणि पूजा गौर मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका ११ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
05/5
डिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका
Lahore Confidential वेब सीरिजमध्ये रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका ११ डिसेंबर रोजी G5 वर प्रदर्शित होईल.
संबंधित विषय
Advertisement