मोफत तुळशी वाटप

 CHARKOP
मोफत तुळशी वाटप
मोफत तुळशी वाटप
मोफत तुळशी वाटप
मोफत तुळशी वाटप
See all

चारकोप- कार्तिक तुळशी विवाह निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चारकोप सेक्टर 4, वझीरा नाका, गोराई गणेश मैदान येथे गुरुवारी संध्याकाळी तुळशी वाटप करण्यात आले. अडीच हजार तुळशींचे या वेळी वाटप करण्यात आल्याचे मनसेच्या उपविभाग अध्यक्षा रेश्मा निवळे यांनी सांगितले. या वेळी सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Loading Comments