‘ग्रीन सांता’च्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश

गोरेगाव - मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्यात येणार आहे. यामुळे आरे कॉलनीतील हजारो झा़डे संपुष्टात येणारेय. यामुळे पर्यावरणवादी संघटना विरोध करतायेत. आता तर सांताक्लॉजच्या वेशात पर्यावरणवादी रस्त्यावर उतरेलत.  ही शांतता रॅली मरोळ मरोशी कॅम्पमधून पिकनिक पॉईंटपर्यंत काढण्यात आली. ग्रीन सांताक्लोजच्या माध्यमातून या संघटनांनी झाडे वाचवा झाडं जगवाचा संदेश दिलाय.

Loading Comments