स्थानिकांनी पकडला अजगर

 Goregaon
स्थानिकांनी पकडला अजगर

जोगेश्वरी - जोगेश्वरी लिंकरोडच्या वेरावली वनस्पती उद्यानात स्थानिकांनी 6 फुटांचा अजगर पकडला. स्थानिकांनी अजगराला वनविभागाकडे सुपूर्द केलंय. अजगराचे वजन अंदाजे 45 किलो असावं असं स्थानिक रहिवासी पी. गोडसे यांनी सांगितलं. रविवारी रात्री 10 च्या सुमारास आदीवासी लोकांना 6 फुटांचा अजगर जंगलाच्या दिशेनं जाताना दिसला.

Loading Comments