नदीच्या स्वच्छतेसाठी मोर्चा

 Borivali
नदीच्या स्वच्छतेसाठी मोर्चा
नदीच्या स्वच्छतेसाठी मोर्चा
नदीच्या स्वच्छतेसाठी मोर्चा
नदीच्या स्वच्छतेसाठी मोर्चा
नदीच्या स्वच्छतेसाठी मोर्चा
See all

बोरिवली - दहिसर नदीच्या स्वच्छतेच्या मागणीसाठी मंगळवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन आणि हिमांशू मेहता यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. दहिसर नदीची लांबी 13 किमी असून, या नदीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. या नदीची सफाई करण्यात यावी. तसंच या नदीत कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ही संस्था 2009 पासून नद्यांच्या सफाईसाठी काम करत आहे.

Loading Comments