लग्नगाठी जुळणार


SHARE

भांडुप - अशोकनगरच्या दत्तमंदिर हॉलमध्ये वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलाय. 16 ऑक्टोबरला सायंकाळी साडे चार ते रात्री साडे आठपर्यंत हा मेळावा होईल. कोकणातील गाबित समाजाच्या वधू-वरांसाठी हा मेळावा होणार आहे. सरस्वती सामाजिक संस्था आणि साईश्वरी मॅरेज ब्युरो यांनी संयुक्तरित्या या वधू-वर मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला उपवर वधू-वरांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या