असंही केलं सेलिब्रेशन

 Mazagaon
असंही केलं सेलिब्रेशन
असंही केलं सेलिब्रेशन
See all

भायखळा - एस ब्रिजजवळील पालिकेच्या शाळेत शनिवारी साई संस्थेच्या वतीनं थर्टीफस्टचं आगळंवेगळं सेलिब्रेशन करण्यात आलं. या संस्थेनं कर्करोगग्रस्त आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसोबत थर्टीफस्ट साजरा केला. गेल्या 20 वर्षांपासून साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांच्या वतीनं अशा प्रकारचा उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाला हॉलिवूड आणि अभिनेते जे. ब्रॅन्डल हील यांनी सांताक्लॉजच्या वेशात चिमुकल्यांचं मनोरंजन केलं. या वेळी मुलांना आरोग्याविषयी मार्गदर्शनही करण्यात आलं.

Loading Comments