Coronavirus cases in Maharashtra: 164Mumbai: 56Islampur Sangli: 24Pune: 18Pimpri Chinchwad: 13Nagpur: 10Kalyan: 6Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Vasai-Virar: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Palghar: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 5Total Discharged: 0BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

बिचुकले कोणाला म्हणतोय येडी?

बिग बॉसच्या घरातील सदस्य नेहमीच एकमेकांना नावं ठेवत असतात, पण अभिजीत बिचुकले कोणाला तरी चक्क येडी म्हणताना दिसत आहे. ही येडी कोण आहे ते पहायचं आहे.

बिचुकले कोणाला म्हणतोय येडी?
SHARE

बिग बॉसच्या घरातील सदस्य नेहमीच एकमेकांना नावं ठेवत असतात, पण अभिजीत बिचुकले कोणाला तरी चक्क येडी म्हणताना दिसत आहे. ही येडी कोण आहे ते पहायचं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बिचुकले आणि हीनामध्ये एक चर्चा रंगली आहे. आता ही चर्चा कोणाबद्दल? का रंगली आहे? कशावरुन सुरू झाली? हे तुम्हाला कळेलच, पण ही चर्चा कोणाबद्दल रंगली आहे हे नक्कीच सांगू शकतो. शिवानी सुर्वेबद्दल बिचुकले हीनाला काही गोष्टी सांगत आहे. बिचुकलेचं म्हणणं आहे की, कोणीही इथं हसत नाही, खेळत नाही. माझ्याबरोबर जे होतं ते मी बोलतो. आता ही येडी सरकिट, कोण शिवानी. तिला आणली इथं ती गोड बोलत बसली माझ्याशी हो की नाही? म्हणजे हम मै कुछ है, नही तो उसको हँडल करना गंदी बात है. हीनानं त्यावर त्यांना सांगितलं की, मुश्कील बात है. बिचुकले पुढे म्हणाला की, मुश्किल मे आता है इसके साथ बात करना.  जो कोणी करेल शिवानीशी गप्पा गोष्ट त्याचा मेंदू होईल भ्रष्ट. तरीपण मी तिला हसवलं, तिच्या नादाला लागणं म्हणजे...

बिचुकले अस का बोलला? अस बोलण्यामागं त्याचा कोणता हेतू होता? कशावरुन ही चर्चा सुरू झाली? शिवानी आणि बिचुकले यांचे कुठल्या विषयावरून वाद नाही, गैरसमज नाही तरी बिचुकलेला असं का वाटतं? हे बिग बॉसच्या पुढील भागात कळेल. मात्र या गोष्टीवरून आणखी वाद होतो का ते पहावं लागेल.
हेही वाचा -

अहानच्या लाँचिंगच्या तयारीत सुनील शेट्टी

संजूबाबाचा विरासती लुक
संबंधित विषय
ताज्या बातम्या