• गोरेगावमध्ये बालदिन साजरा
  • गोरेगावमध्ये बालदिन साजरा
SHARE

गोरेगाव - 'पहिले माझे कर्तव्य' फाउंडेशननं सोमवारी बालदिनानिमित्त 150 लहान मुलांना अल्पोपहाराचं वाटप केलं. स्वराज्य संस्थेच्या भगतसिंगनगर, शास्त्रीनगर परिसरातल्या गरजू आणि गरीब मुलांना अल्पोपहार देण्यात आला. या वेळी संस्थेचे अधिकारी विष्णू आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या