Advertisement

केशवसृष्टि पुरस्कार’ प्रदान सोहळा


केशवसृष्टि पुरस्कार’ प्रदान सोहळा
SHARES

वांद्रे - सातवा केशवसृष्टि पुरस्कार सोहळा रविवारी रंगशारदा सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील येरवडा येथील सर्वांगीण विकास प्रकल्पाचे प्रकल्पप्रमुख विजय शिवले यांना हा पुरस्कार देण्यात आला. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि गोवर्धन इको व्हिलेजचे अध्यक्ष गौरांग दास यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . या वेळी नृत्यदर्पण अकादमीतर्फे `नृत्य गीत रामायण’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement