मेघवाल समाजाचे प्रतिनिधी घेणार दीक्षा

 Dadar
मेघवाल समाजाचे प्रतिनिधी घेणार दीक्षा
मेघवाल समाजाचे प्रतिनिधी घेणार दीक्षा
मेघवाल समाजाचे प्रतिनिधी घेणार दीक्षा
See all

दादर - गुजरातमधल्या ऊना येथे झालेल्या दलित अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईस्थित दोनशेहून अधिक मेघवाल समाजबांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते दीक्षा घेतील. ऊना येथे दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे देशभर खळबळ उडाली होती. ऊना व आजूबाजूच्या गावांमध्ये राहणारे अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्तानं मुंबईत राहतात. त्यांची नुकतीच सभा झाली आणि हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भिमराव आंबेडकर यांची भेटही घेण्यात आली.

Loading Comments