बालसुधारगृहातील मुलांना भेटवस्तू


  • बालसुधारगृहातील मुलांना भेटवस्तू
SHARE

मानखुर्द - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्तानं रविवारी मानखुर्दच्या बालसुधारगृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी येथील मुलांना आठवले यांच्या वाढदिवसानिमित्तानं काही भेटवस्तूही दिल्या. त्यामुळे मुलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.

चेंबूरमधील रिपाइंचे शाखाध्यक्ष अनिल काशिद यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या