रेल्वे अपघातातील मृतांना बालचित्रकारांची श्रद्धांजली

 Mumbai
रेल्वे अपघातातील मृतांना बालचित्रकारांची श्रद्धांजली
रेल्वे अपघातातील मृतांना बालचित्रकारांची श्रद्धांजली
See all

लालबाग - गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट्सच्या बालचित्रकारांनी इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातात मृ्त्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या बालचित्रकारांनी चित्रांच्या माध्यमातून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. रविवारी कानपूरमधल्या पुखरयाजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचेे 14 डबे रुळांवरून घसरून मोठा अपघात झाला होता. या अपघातात 145 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

Loading Comments