सावित्रीबाई फुले यांची जयंती पालिकेत साजरी

 Churchgate
सावित्रीबाई फुले यांची जयंती पालिकेत साजरी
सावित्रीबाई फुले यांची जयंती पालिकेत साजरी
See all

सीएसटी - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातल्या त्यांच्या प्रतिमेला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगळवारी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. या वेळी पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन अभिवादन केले. दरम्यान सुधार समितीचे प्रकाश गंगाधरे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेविका वंदना गवळी, नगरसेवक संपत ठाकूर, उप आयुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे हे मान्यवरही या वेळी उपस्थित होते. सी विभागातील प्रभाग क्रमांक 218 चे नगरसेवक संपत ठाकूर यांनी आपल्या शाखेत देखील सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

Loading Comments