चला जाऊया अयप्पा यात्रेला

 Kandivali
चला जाऊया अयप्पा यात्रेला

आप्पापाडा - मालाड पूर्वेकडील आप्पापाडा परिसरातील अयप्पा सेवा संघम मंदिरातील भाविकांनी शुक्रवारी सकाळी शबरीमला यात्रेला सुरुवात केली. यंदा यात्रेचं चौथं वर्ष असून मुंबई ते केरळ असा प्रवास भाविक अनवाणी करतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांना दिंडोशी युवासेनेच्या वतीनं टी-शर्ट वाटप करण्यात आलं. या वेळी मालाड अय्याप्पा सेवा संघमचे भाविक, नगरसेवक प्रशांत कदम, विभाग अधिकारी रुपेश कदम, कृष्णा प्रसाद आदीही उपस्थित होते.

Loading Comments