उदे गं अंबे उदे !

 Pali Hill
उदे गं अंबे उदे !
उदे गं अंबे उदे !
उदे गं अंबे उदे !
See all

वांद्रे - नवरात्रीच्या आगमनाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. त्यामुळे देवीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सव आटोलपल्यानंतर मूर्तीकार देवीच्या मूर्ती घडवण्यास सुरुवात करतात. तसेच विविध रंगांनी आणि दागदागिन्यांनी देवीला सजवले जाते.

Loading Comments