देवा आता तूच वाचव !


देवा आता तूच वाचव !
SHARES

पोलिसांवरील हल्ल्यांची वाढती प्रकरणे आणि ऐन गणेशोत्सवाच्या काळात दीड दिवसांच्या विसर्जनावेळी पोलिस उपनिरीक्षकाला बुडवण्याचा प्रयत्न, या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी खास मुंबई लाइव्हच्या वाचक-दर्शकांसाठी काढलेले हे व्यंगचित्र.

संबंधित विषय