देवीच्या साड्या आश्रमाला दान


  • देवीच्या साड्या आश्रमाला दान
SHARE

बावनचाळ - वरळी बावनचाळ मध्ये असलेल्या जय हनुमान सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळातर्फे दरवर्षी देवीची स्थापना केली जाते. या देवीला 'बावनचाळची आई' म्हणूनही संबोधले जाते. यंदा या मंडळाचे 36 वे वर्ष आहे. समाजकार्य म्हणून देवीला ओटीतून येणाऱ्या साड्यांचा लिलाव न करता आश्रमाला दान केल्या जातात. मंडळाकडून अनेक सामाजिक आणि स्त्रियांसाठी कार्यक्रम राबवले जातात. आश्रमात दान केलेल्या साड्यांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळतो,असं मत मंडळाचे कार्यकर्ते विकी पवार यांनी व्यक्त केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या