सामाजिक वसा जपणारे गणेश मित्र मंडळ

 CHARKOP
सामाजिक वसा जपणारे गणेश मित्र मंडळ

चारकोप – सेक्टर 2 येथील गणेश मित्र मंडळाने सामाजिक वसा जपत वाडा येथील नरवडे गावातील शालेतील विदयार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. या मंडळाची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. नवरात्रौत्सवात मंडळाने वाडाच्या नरवडे गावातील मुलांना येथे बोलावून दोन संगणक भेट दिली आहे. तसेच मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

Loading Comments