मिठीबाई कॉलेजात 'फिनांन्झा 2017'

 vile parle
मिठीबाई कॉलेजात 'फिनांन्झा 2017'
मिठीबाई कॉलेजात 'फिनांन्झा 2017'
मिठीबाई कॉलेजात 'फिनांन्झा 2017'
See all

विले पार्ले - मिठीबाई कॉलेजतर्फे सोमवारी 'फिनांन्झा 2017' वार्षिक कार्यक्रम भाईदास सभागृहात झाला. सध्याच्या डिमॉनेटायझेशन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. व्यावहारिक क्षेत्राची जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देना बँकेचे चेअरमन अश्विन कुमार, बॉलीवूड अभिनेत्री डेझी शहा उपस्थित होते. या सर्वांनी डिमॉनेटायझेशनच्या काळात पैशांचे व्यवहार कसे करावेत? ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतींवर मार्गदर्शन केले.

Loading Comments