इस्कॉन फुड फॉर लाइफ

 Malad
इस्कॉन फुड फॉर लाइफ
इस्कॉन फुड फॉर लाइफ
इस्कॉन फुड फॉर लाइफ
इस्कॉन फुड फॉर लाइफ
See all

मालाड - मकर संक्रांतीनिमित्त हरे रामा हरे कृष्णा मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस भंडारा आयोजित करण्यात आलाय. मंदिरातर्फे 1 लाख 11 हजार भक्तांची येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मालाड साई सेवा ट्रस्टच्या वतीने या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading Comments