म्हाडा सोसायटीत रंगली वेशभूषा स्पर्धा

 Kandivali
म्हाडा सोसायटीत रंगली वेशभूषा स्पर्धा
म्हाडा सोसायटीत रंगली वेशभूषा स्पर्धा
म्हाडा सोसायटीत रंगली वेशभूषा स्पर्धा
म्हाडा सोसायटीत रंगली वेशभूषा स्पर्धा
म्हाडा सोसायटीत रंगली वेशभूषा स्पर्धा
See all

कांदिवली - एकतानगरच्या न्यू म्हाडा अष्टविनायक टॉवरमधील आठ सोसायट्यांनी एकत्र येत गरब्याचे आयोजन केले आहे. यंदा गरबा आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. नेहमी कामात व्यस्त असलेले सोसायटीतील रहिवासी नवरात्रोत्सवानिमित्त एकत्र येतात. शनिवारी रात्री गरब्याच्या माध्यमातून येथे वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत लहानांपासून मोठ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. नवरात्रोत्सव हा सोसायटीतल्या रहिवाशांसाठी आनंदाचे पर्व असल्याचे स्थानिक नागरिक आदित्य पाठक यांनी सांगितले.

Loading Comments