Advertisement

अंबे मातेच्या मंदिरात हवन


अंबे मातेच्या मंदिरात हवन
SHARES

कार्टर रोड - अष्टमीच्या मुहर्तावर देवीच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येतेय. बोरीवलीमधल्या कार्टर रोड परिसरातल्या अंबे मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी रविवारी हवन केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा