ईद-ए-मिलादच्या निमित्तानं मिरवणूक

 Mumbai
ईद-ए-मिलादच्या निमित्तानं मिरवणूक
ईद-ए-मिलादच्या निमित्तानं मिरवणूक
ईद-ए-मिलादच्या निमित्तानं मिरवणूक
ईद-ए-मिलादच्या निमित्तानं मिरवणूक
See all

नागपाडा - ईद ए मिलादच्या निमित्तानं सोमवारी दोनटाकी, नागपाडा, नळबाजार या ठिकाणी संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी ठिकठिकाणी विद्युत्य रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीला संध्याकाळी सहानंतर सुरुवात झाली. या वेळी जनतेमध्ये एकोपा टिकवण्यासाठी मौलवींनी भाष्यही केलं. 

Loading Comments