ख्वाजा गरीब नवाज यांच्या जन्मदिनानिमित्त जुलुस

 Mazagaon
ख्वाजा गरीब नवाज यांच्या जन्मदिनानिमित्त जुलुस
ख्वाजा गरीब नवाज यांच्या जन्मदिनानिमित्त जुलुस
ख्वाजा गरीब नवाज यांच्या जन्मदिनानिमित्त जुलुस
See all

भायखळा - मदनपुरा परिसरात ख्वाजा गरीब नवाजच्या जन्मदिनानिमित्त ग्यारवी शरीफ साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवानी ख्वाजा गरीब नवाज यांच्या जन्मदिनानिमित्त जुलुस काढला. मदनपुरा, आग्रीपाडा या परिसरात जुलुस काढण्यात आले. या वेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाबुराव जगताप मार्ग आणि मौलाना आझाद मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

Loading Comments