गोरेगावमध्ये कला क्रिडा महोत्सवाचं आयोजन

 Goregaon
गोरेगावमध्ये कला क्रिडा महोत्सवाचं आयोजन
गोरेगावमध्ये कला क्रिडा महोत्सवाचं आयोजन
गोरेगावमध्ये कला क्रिडा महोत्सवाचं आयोजन
गोरेगावमध्ये कला क्रिडा महोत्सवाचं आयोजन
See all

गोरेगाव - गोरेगाव पूर्व पांडुरंग वाडी सुराश्रम समोरील मैदानात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त गोरेगाव कला क्रिडा महोत्सवाचं उद् घाटन खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं. या महोत्सवात 15 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत क्रिकेट स्पर्धा, पाककला, चित्रकला, कॅरम, बुद्धीबळ, मेडीकल, शरीर सौष्ठव स्पर्धा, मेहंदी, रांगोळी स्पर्धा होणार अाहे. या महोत्सवात तरुणांसह वयोवृद्धांचा ही मोठा सहभाग आहे.

Loading Comments