नाताळसाठी बाजारपेठा सज्ज

 Kings Circle
नाताळसाठी बाजारपेठा सज्ज
नाताळसाठी बाजारपेठा सज्ज
नाताळसाठी बाजारपेठा सज्ज
नाताळसाठी बाजारपेठा सज्ज
नाताळसाठी बाजारपेठा सज्ज
See all

माटुंगा - नाताळ उत्सवाच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या आहेत. नाताळच्या ख्रिसमस ट्री पासून ते अगदी ट्रीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची रेलचेल बाजारपेठेत पाहायला मिळतेय. याची रेंज 50 पासून ते 150 रुपयापर्यंत आहे. ख्रिसमसच्या कॅपची आणि मुखवट्यांची किंमत 30 रुपयांपासून आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कि-चेनही इथं उपलब्ध आहे.

Loading Comments