नवरात्रोसाठी बाजार सज्ज

 Mumbai
नवरात्रोसाठी बाजार सज्ज
नवरात्रोसाठी बाजार सज्ज
नवरात्रोसाठी बाजार सज्ज
नवरात्रोसाठी बाजार सज्ज
नवरात्रोसाठी बाजार सज्ज
See all

प्रतीक्षानगर - गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा सायन, प्रतीक्षानगर १ जवळील मिनी मार्केट सजले आहे ते नवरात्रोसाठी. गेली अनेक वर्षे येथे गणेशोत्सव आणि नवरात्रोत हा मार्केट भरत असल्याने पूजेचे आणि संबंधित सगळे सामान येथे मिळते. घट स्थापनेसाठी मटकी ते ही रंगीत आणि आकर्षक दिसणारी, देवीसाठी रंगीत ओढणी, नारळ, फुल, फळ, गजरे वेण्या, काळी आणि लाल माती, तसेच मिश्रित कडधान्याचे पाकीट इतर सर्व वस्तू या मिनी मार्केट मध्ये उपलब्ध असून बाजारात भक्तांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

Loading Comments