चेंबूरमध्ये नरेंद्र महाराजांचं प्रवचन

 Chembur
चेंबूरमध्ये नरेंद्र महाराजांचं प्रवचन

चेंबूर - अनंत श्री विभूषित जगद्गुरू श्री सवाई नरेंद्रचार्य महाराजांच्या प्रवचन आणि मार्गदर्शन सोहळ्याचं आयोजन मुंबईत करण्यात आलंय. 5 आणि 6 नोव्हेंबरला चेंबूरच्या घाटला गावातील घाटले गावदेवी मैदानात हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तरी भक्तांनी या प्रवचन आणि दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 8082787123, 9969437005 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन चेंबूर संस्थानाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Loading Comments