• ओंकारेश्वरची सप्तशृंगी
SHARE

अॅन्टाॅप हिल - सी.जी.एस कॉलनी सेक्टर ६ च्या २०२ या इमारतीतील सार्वजनिक देवी मंडळ "ओमकारेश्वर मंडळ' यांनी यावर्षी देवीच्या सप्तशृंगी रुपाची मूर्ती बसवली आहे. गेली १३ वर्षे हे मंडळ देवीची स्थापना करत असून मागच्या वर्षापासून एक नवीन योजना केली आहे ती म्हणजे दरवर्षी देवीच्या वेगवेगळ्या रूपाच्या मूर्तीची स्थापना करायची. या मंडळाने मागच्या वर्षी 'तुळजाभवानी' तर यावर्षी 'स्पतशृंगी' देवीची स्थापना केली आहे, असे मंडळाचे अध्यक्ष नंदू खोत यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या