ओणम महोत्सव उत्साहात

 Borivali
ओणम महोत्सव उत्साहात
ओणम महोत्सव उत्साहात
ओणम महोत्सव उत्साहात
ओणम महोत्सव उत्साहात
See all

बोरिवली - आयसी कॉलनी येथील सेंट थॉमर फोरन चर्चमध्ये नुकतेच ओणम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चर्चचे फादर डेव्हिड थरकन, शिवसेनचे माजी आमदार विनोद घोसाळकर, स्थानिक नगरसेवक अभिषेक घोसाळकर, व्यवस्थापन समितीचे थॉमस जोसेफ यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते. यावेळी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवात रंगत आणली.

Loading Comments