मोहरमनिमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन

 Mumbai
मोहरमनिमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन
मोहरमनिमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन
मोहरमनिमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन
See all

अँटॉप हिल - बरकतली इथे मोहरमनिमित्त दूध, मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही मित्र परिवारासोबत मोहरमच्या निमित्तानं हिंदू-मुस्लिम अशा सर्वांनी एकत्र येत ऐक्याचं दर्शन घडवलं, असं अँटॉप हिलचे रहिवासी कणीस शेख यांनी सांगितलं.

Loading Comments